थंडीत ज्येष्ठमधाची काडी चघळा आणि केसांनाही लावा, जावेद हबीब सांगतात काळ्याभोर केसांचा उपाय

Updated:November 25, 2025 15:49 IST2025-11-25T14:55:02+5:302025-11-25T15:49:56+5:30

थंडीत ज्येष्ठमधाची काडी चघळा आणि केसांनाही लावा, जावेद हबीब सांगतात काळ्याभोर केसांचा उपाय

केस खूप पातळ झाले असतील, सारखे गळत असतील तर पुढे सांगितलेला उपाय करून पाहा..

थंडीत ज्येष्ठमधाची काडी चघळा आणि केसांनाही लावा, जावेद हबीब सांगतात काळ्याभोर केसांचा उपाय

हा उपाय सेलिब्रिटी ब्यूटी एक्सपर्ट जावेद हबीब यांनी सुचविला असून त्यांनी दाट आणि लांब केसांसाठी नियमितपणे ज्येष्ठमध वापरण्याचा सल्ला दिला आहे.

थंडीत ज्येष्ठमधाची काडी चघळा आणि केसांनाही लावा, जावेद हबीब सांगतात काळ्याभोर केसांचा उपाय

ज्येष्ठमधामध्ये असे काही घटक असतात जे केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त ठरतात. त्यामुळे ज्येष्ठमधाचं तेल वापरा असं ते सुचवितात.

थंडीत ज्येष्ठमधाची काडी चघळा आणि केसांनाही लावा, जावेद हबीब सांगतात काळ्याभोर केसांचा उपाय

घरच्याघरी ज्येष्ठमधाचं तेल तयार करणं सोपं आहे. यासाठी एका पातेल्यामध्ये १ कप खोबरेल तेल घ्या.

थंडीत ज्येष्ठमधाची काडी चघळा आणि केसांनाही लावा, जावेद हबीब सांगतात काळ्याभोर केसांचा उपाय

त्यामध्ये १ ते दिड चमचा ज्येष्ठमधाची पावडर घाला आणि ते तेल १० ते १२ मिनिटे उकळवून घ्या.

थंडीत ज्येष्ठमधाची काडी चघळा आणि केसांनाही लावा, जावेद हबीब सांगतात काळ्याभोर केसांचा उपाय

यानंतर तेल थंड होऊ द्या. गाळून घ्या आणि या तेलाने आठवड्यातून दोन वेळा केसांच्या मुळाशी मालिश करा. त्यानंतर एखाद्या तासाने शाम्पू करून केस धुवून टाका.

थंडीत ज्येष्ठमधाची काडी चघळा आणि केसांनाही लावा, जावेद हबीब सांगतात काळ्याभोर केसांचा उपाय

हा उपाय नियमितपणे केल्यास काही दिवसांतच केस गळणं कमी होईल, केसांची चांगली वाढ होऊन ते दाट, लांब होण्यास मदत होईल असं जावेद हबीब सांगतात.