श्रुती हसन म्हणते, केमिकल आणि मी नो वे! लांब-घनदाट केसांसाठी वापरते ‘हे’ घरगुती नॅचरल टोनर

Updated:July 12, 2025 16:38 IST2025-07-12T15:11:09+5:302025-07-12T16:38:55+5:30

Ayurvedic hair oil for strong hair : Shruti’s chemical-free hair routine: Best oil for hair volume : श्रुती हसन सोपा घरगुती उपाय करुन केसांची निगा राखते.

श्रुती हसन म्हणते, केमिकल आणि मी नो वे! लांब-घनदाट केसांसाठी वापरते ‘हे’ घरगुती नॅचरल टोनर

श्रुती हसन हिंदी बरोबरच साऊथ चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नेहमीच ती तिच्या सुंदरतेमुळे चर्चेत असते.(Ayurvedic hair oil for strong hair)

श्रुती हसन म्हणते, केमिकल आणि मी नो वे! लांब-घनदाट केसांसाठी वापरते ‘हे’ घरगुती नॅचरल टोनर

तिच्या हेअर केअर रुटीनबद्दल अनेकदा तिने सोशल माध्यमांना माहिती दिली आहे. एका मुलाखतीत तिने सांगितलं मी माझ्या केसांसाठी महागडी उत्पादने अजिबात वापरत नाही. तसेच केमिकल्समुळे केस खराब होता. सोपा घरगुती उपाय करुन केसांची निगा राखते. (Shruti’s chemical-free hair routine)

श्रुती हसन म्हणते, केमिकल आणि मी नो वे! लांब-घनदाट केसांसाठी वापरते ‘हे’ घरगुती नॅचरल टोनर

लांब - जाड केसांसाठी श्रुती खास तेलाचा वापर करते. यामध्ये ती तिळाचे तेल केस धुण्यापूर्वी किंवा रात्री तिळाचे तेल केसांना लावते.

श्रुती हसन म्हणते, केमिकल आणि मी नो वे! लांब-घनदाट केसांसाठी वापरते ‘हे’ घरगुती नॅचरल टोनर

बदाम किंवा नारळाच्या तेलात तिळाचे तेल मिसळून केसांना लावते. यामुळे केसांना पुरेशा प्रमाणात पोषण मिळते.

श्रुती हसन म्हणते, केमिकल आणि मी नो वे! लांब-घनदाट केसांसाठी वापरते ‘हे’ घरगुती नॅचरल टोनर

तीळाच्या तेलात ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिड असतात जे केसांची वाढ होण्यास मदत होतात.

श्रुती हसन म्हणते, केमिकल आणि मी नो वे! लांब-घनदाट केसांसाठी वापरते ‘हे’ घरगुती नॅचरल टोनर

इतकेच नाही तर डोक्याला खाज सुटणे, आगाग होणे असे त्रासही या तेलानं कमी होतात.