केस वाकडे-तिकडे रफ दिसतात? १० रुपयांची भेंडी 'या' पद्धतीनं लावा; स्ट्रेट-शायनी होतील केस

Updated:March 20, 2026 11:59 IST2026-03-19T20:04:21+5:302026-03-20T11:59:59+5:30

Okra Water Eliminates The Problem Of Frizzy Hair : भेंडीतील पोषक घटक केसांच्या मुळांना पोषण देतात ज्यामुळे केस गळणं कमी होतं तसंच केसांची वाढ चांगली होते.

केस वाकडे-तिकडे रफ दिसतात? १० रुपयांची भेंडी 'या' पद्धतीनं लावा; स्ट्रेट-शायनी होतील केस

केसांच्या आरोग्यासाठी भेंडीचं पाणी वापरणं हा एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे. भेंडीमध्ये व्हिटामीन ए, सी, के आणि अमिनो एसिड्स भरपूर असतात. जे केसांच्या वाढीसाठी आणि चमक वाढवण्यासाठी मदत करतात.(Okra Water Eliminates The Problem Of Frizzy Hair)

केस वाकडे-तिकडे रफ दिसतात? १० रुपयांची भेंडी 'या' पद्धतीनं लावा; स्ट्रेट-शायनी होतील केस

भेंडीमध्ये असलेल्या चिकटपणामुळे ते नैसर्गिक कंडिशनरसारखे काम करते. यामुळे केस मऊ आणि सिल्की होतात. ज्यांचे केस कोरडे किंवा गुंता होणारे आहेत त्यांच्यासाठी हे वरदान आहे. (Okra Water Eliminates The Problem Of Frizzy Hair And Give Straight and Shiny Locks)

केस वाकडे-तिकडे रफ दिसतात? १० रुपयांची भेंडी 'या' पद्धतीनं लावा; स्ट्रेट-शायनी होतील केस

जर तुमचे केस निस्तेज झाले असतील तर भेंडीच्या पाण्याचा वापर केल्यामुळे केसांना एक वेगळीच चमक येते. हे केसांच्या वरच्या थराला गुळगुळीत करण्यास मदत करते.

केस वाकडे-तिकडे रफ दिसतात? १० रुपयांची भेंडी 'या' पद्धतीनं लावा; स्ट्रेट-शायनी होतील केस

भेंडीमध्ये एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी फंगल गुणधर्म असतात. हे टाळूची आद्रता टिकवून ठेवतात आणि खाज किंवा कोंड्याची समस्या कमी करण्यास मदत करतात.

केस वाकडे-तिकडे रफ दिसतात? १० रुपयांची भेंडी 'या' पद्धतीनं लावा; स्ट्रेट-शायनी होतील केस

भेंडीतील पोषक घटक केसांच्या मुळांना पोषण देतात ज्यामुळे केस गळणं कमी होतं तसंच केसांची वाढ चांगली होते.

केस वाकडे-तिकडे रफ दिसतात? १० रुपयांची भेंडी 'या' पद्धतीनं लावा; स्ट्रेट-शायनी होतील केस

सगळ्यात आधी 5 ते 6 भेंडी घेऊन त्याचे लहान तुकडे करा. एका भांड्यात 1 ते 2 ग्लास पाणी घेऊन भेंडीचे तुकडे त्यात घाला.

केस वाकडे-तिकडे रफ दिसतात? १० रुपयांची भेंडी 'या' पद्धतीनं लावा; स्ट्रेट-शायनी होतील केस

जोपर्यंत पाणी चिकट होत नाही. तोपर्यंत ते मंद आचेवर उकळवून घ्या. नंतर गाळणीनं व्यवस्थित गाळून घ्या. केस आणि स्काल्पवर लावून 30 ते 40 मिनिटं तसंच ठेवा नंतर माईल्ड शॅम्पूनं केस धुवा.

केस वाकडे-तिकडे रफ दिसतात? १० रुपयांची भेंडी 'या' पद्धतीनं लावा; स्ट्रेट-शायनी होतील केस

केसांना शॅम्पू लावल्यानंतर भेंडीचे जेल लावा. 30 मिनिटं तसंच ठेवल्यानंतर पाण्यानं केस धुवा. आठवड्यातून 1 ते 2 वेळा हा उपाय केल्यास केस दाट होतील.