केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण

Updated:July 17, 2025 18:18 IST2025-07-17T18:06:16+5:302025-07-17T18:18:38+5:30

तुम्हाला नैसर्गिकरित्या केसांचं सौंदर्य परत मिळवायचं असेल तर कोरफड तुमच्यासाठी वरदान ठरू शकते.

केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण

प्रत्येकालाच आपले केस लांब,दाट आणि चमकदार हवे असतात. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, प्रदूषणामुळे, ताणतणावामुळे आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आपल्या केसांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे.

केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण

केस गळणे, कोंडा आणि पांढरे होण्याची समस्या पाहायला मिळत आहे. जर तुम्हाला नैसर्गिकरित्या केसांचं सौंदर्य परत मिळवायचं असेल तर कोरफड तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. आयुर्वेदात केसांच्या पोषण आणि वाढीसाठी कोरफड महत्त्वाची मानली जाते. डॉ. धनंजय चौहान यांनी कोरफडीचा वापर केसांसाठी कसा आणि का करावा हे सांगितलं आहे.

केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण

कोरफडीमध्ये असलेले एंजाइम्स डेड स्किन सेल्स काढून टाकून स्काल्प स्वच्छ करतात, ज्यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळते

केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण

कोरफडीमध्ये अँटीफंगल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे खाज येणे, स्काल्प ड्रायनेस आणि कोंडा यासमस्या दूर करतात.

केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण

कोरफड केसांना खोलवर मॉइश्चरायझ करते आणि मुलायम बनवते, ज्यामुळे केसांना नैसर्गिक चमक मिळते.

केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण

कोरफड स्काल्पवर ब्लड सर्कुलेशन वाढवतं, ज्यामुळे केसांची पकड मजबूत होते आणि केस गळणं कमी होतं.

केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण

ताज्या कोरफडीच्या पानातून जेल काढा आणि ते थेट तुमच्या केसांवर लावा. ३० मिनिटं तसेच ठेवा आणि नंतर माइल्ड शॅम्पूने धुवा. आठवड्यातून २ वेळा हे करा.

केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण

१ चमचा नारळाच्या तेलात २ चमचे कोरफडीच्या जेल मिसळा. हे मिश्रण केसांच्या मुळांवर लावा. १ तासानंतर धुवा, ते केसांना पोषण देईल आणि नुकसान भरून काढेल.

केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण

कोरफड ही केसांच्या प्रत्येक समस्येवरचा उपाय आहे. जर तुम्हाला मजबूत, जाड, मुलायम आणि चमकदार केस हवे असतील तर कोरफडीचा वापर एकदा करून बघाच.