ऐन तारुण्यात केस पिकले- कोंडा झाला? तेलात मिसळा पांढरा पदार्थ, पांढरे केस होतील काळे-टाळूही होईल स्वच्छ
Updated:August 10, 2025 17:05 IST2025-08-10T17:00:00+5:302025-08-10T17:05:01+5:30
premature white hair treatment: white hair to black naturally: dandruff home remedy: आपल्याही केसांना केमिकल फ्री डाय करायचा असेल, हा सोपा उपाय करुन पाहा.

अकाली केस पिकण्याची समस्या हल्ली तरुण वयात अनेकांना भेडसावत आहे. त्यामुळे अनेकजण केसांना काळे करण्यासाठी विविध हेअर डायचा वापर करतात. परंतु, त्याचा केसांवर विपरीत परिणाम होतो.(White Hair Issue)
आपल्याही केसांना केमिकल फ्री डाय करायचा असेल तर तुरटीचा वापर कसा करायला हवा, जाणून घेऊया.(premature white hair and dandruff)
तुरटीत काही संयुगे असतात जे केसांना काळा रंग देण्याचे काम करतात. तुरटी केसांना लावल्याने टाळूचे आरोग्य सुधारते. आपण तुरटीपासून बनवलेला हेअर डाय वापरु शकतो.
२ चमचे तुरटी पावडर आणि व्हिटॅमिन ई च्या २ ते ३ कॅप्सूल घाला. त्यात आवळ्याचे तेल मिसळा. सगळं साहित्य नीट मिसळून हेअर डाय तयार करा.
केसांना डाय लावण्यापूर्वी शाम्पू करा. सुकल्यानंतर केसांना कलर करा.
हा हेअर डाय केसांवर २ तास राहू द्या. नंतर केस पाण्याने धुवा, मग शाम्पू लावा. तुरटी केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते, ज्यामुळे केस चमकण्यास मदत होतात.