केस होतील सुंदर काळेभोर! रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा ‘हे’ जादुई तेल, पांढऱ्या केसांची समस्या गायब

Updated:August 19, 2025 18:27 IST2025-08-19T18:22:29+5:302025-08-19T18:27:35+5:30

Magical hair oil for black hair : Home remedy for white hair: केसांना काळे करण्यासाठी महागड्या डायपेक्षा हे घरगुती तेल लावून बघा.

केस होतील सुंदर काळेभोर! रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा ‘हे’ जादुई तेल, पांढऱ्या केसांची समस्या गायब

हल्ली कमी वयात अनेकांना केसगळती, ऐन तारुण्यात केस पिकणे, पांढरे होणे यांसारख्या सवयींना सामोरे जावे लागत आहे. ताणतणाव, वाईट खाण्याच्या सवयी, प्रदूषण आणि केमिकल्स उत्पादनांचा आपल्या केसांवर सगळ्यात जास्त परिणाम होतो. (Magical hair oil for black hair)

केस होतील सुंदर काळेभोर! रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा ‘हे’ जादुई तेल, पांढऱ्या केसांची समस्या गायब

केमिकल्स उत्पादनांचा जास्त प्रमाणात केसांवर वापर केल्यास केस पांढरेच नाही तर जास्ती प्रमाणात गळू लागतात. अशावेळी केसांना काळे करण्यासाठी महागड्या डायपेक्षा हे घरगुती तेल लावून बघा. काही दिवसात केस काळे होण्यास मदत होईल. (Home remedy for white hair)

केस होतील सुंदर काळेभोर! रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा ‘हे’ जादुई तेल, पांढऱ्या केसांची समस्या गायब

पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी आपल्याला मोहरीचे तेल, मेथीचे दाणे, काढीपत्ता, चमचाभर आवळा पावडर आणि १ चमचा कांद्याचा रस घ्या.

केस होतील सुंदर काळेभोर! रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा ‘हे’ जादुई तेल, पांढऱ्या केसांची समस्या गायब

पॅनमध्ये मोहरीचे तेल मंद आचेवर गरम करावे लागेल. त्यानंतर त्यात मेथीचे दाणे आणि कढीपत्ता घालून शिजू द्या. त्यात आवळा पावडर घालून पुन्हा मिनिटभर शिजवा. गॅस बंद करुन तेल थोड थंड होई द्या, गाळून झाल्यानंतर कांद्याचा रस घाला.

केस होतील सुंदर काळेभोर! रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा ‘हे’ जादुई तेल, पांढऱ्या केसांची समस्या गायब

हे तेल काचेच्या बाटलीत भरा आणि रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांना लावा. हे तेल आठवड्यातून २ ते ३ वेळा लावल्यास फायदा होईल.

केस होतील सुंदर काळेभोर! रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा ‘हे’ जादुई तेल, पांढऱ्या केसांची समस्या गायब

केसांच्या मुळांना तेल लावल्यानंतर हलक्या हाताने मालिश करा. हे तेल १ ते २ तास किंवा रात्रभर केसांवर राहू द्या. दुसऱ्या दिवशी शाम्पूने धुवा. असं केल्याने केस काळे होण्यास मदत होईल. केसांसोबत आपल्याला योग्य तो आहार घेणं देखील महत्त्वाचं आहे.