केसांचं शेपूट झालं-गळणं थांबतच नाही? फक्त १ कांदा या पद्धतीनं केसांना लावा, लांब-दाट होतील केस

Updated:February 19, 2026 16:28 IST2026-02-19T16:01:11+5:302026-02-19T16:28:19+5:30

How To Apply Onion On Hairs To Get Long Hairs : यातील एंटी बॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे कोंडा आणि टाळूचे इन्फेक्सन कमी होते. अकाली पांढरे होणाऱ्या केसांच्या समस्याही यामुळे होऊ शकतात.

केसांचं शेपूट झालं-गळणं थांबतच नाही? फक्त १ कांदा या पद्धतीनं केसांना लावा, लांब-दाट होतील केस

केसांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी कांद्याचा रस हा एक अत्यंत प्रभावी घरगुती उपाय आहे. कांद्यामध्ये असलेल्या सल्फरमुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. याचा वापर नियमित केल्यास चांगला परिणाम दिसून येईल. (How To Apply Onion On Hairs To Get Long Hairs)

केसांचं शेपूट झालं-गळणं थांबतच नाही? फक्त १ कांदा या पद्धतीनं केसांना लावा, लांब-दाट होतील केस

सगळ्यात आधी एक मध्यम आकाराचा कांदा सोलून तो किसून घ्या किंवा मिक्सरमधून फिरवून घ्या. त्यानंतर सुती कापडानं गाळून त्याचा ताजा रस काढा.

केसांचं शेपूट झालं-गळणं थांबतच नाही? फक्त १ कांदा या पद्धतीनं केसांना लावा, लांब-दाट होतील केस

कापसाचा गोळा रसात भिजवून तो थेट केसांच्या मुळांना लावा. संपूर्ण डोक्याला रस लावल्यानंतर हलक्या हातानं ५ ते १० मिनिटं मसाज करा.

केसांचं शेपूट झालं-गळणं थांबतच नाही? फक्त १ कांदा या पद्धतीनं केसांना लावा, लांब-दाट होतील केस

जर तुम्हाला कांद्याचा उग्र वास सहन होत नसेल तर त्यात थोडं नारळ तेल किंवा एरंडेल तेल लावा. यामुळे केसांमधील ओलावा टिकून राहतो.

केसांचं शेपूट झालं-गळणं थांबतच नाही? फक्त १ कांदा या पद्धतीनं केसांना लावा, लांब-दाट होतील केस

हा रस केसांवर किमान ३० मिनिटं ते १ तास राहू द्या. त्यानंतर सौम्य शॅम्पूनं केस धुवून घ्या.

केसांचं शेपूट झालं-गळणं थांबतच नाही? फक्त १ कांदा या पद्धतीनं केसांना लावा, लांब-दाट होतील केस

चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून किमान दोनदा हा प्रयोग करा. कांद्यातील सफ्लरमुळे कोलोजनचे उत्पादन वाढते. ज्यामुळे नवीन केस येण्यास मदत होते.

केसांचं शेपूट झालं-गळणं थांबतच नाही? फक्त १ कांदा या पद्धतीनं केसांना लावा, लांब-दाट होतील केस

यातील एंटी बॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे कोंडा आणि टाळूचे इन्फेक्सन कमी होते. अकाली पांढरे होणाऱ्या केसांच्या समस्याही यामुळे होऊ शकतात.

केसांचं शेपूट झालं-गळणं थांबतच नाही? फक्त १ कांदा या पद्धतीनं केसांना लावा, लांब-दाट होतील केस

जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर पूर्ण डोक्याला रस लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करून पाहा.