केस गळू नयेत-लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?

Updated:February 20, 2026 12:58 IST2026-02-19T15:19:29+5:302026-02-20T12:58:26+5:30

How Often Should You Wash Your Hair :

केस गळू नयेत-लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?

केस रोज धुवू नयेत. यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल कमी होईल ते कोरडे पडतात. आठवड्यातून फक्त २ ते ३ वेळा केस धुणं पुरेसं आहे. (How Often Should You Wash Your Hair)

केस गळू नयेत-लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?

केस धुण्यासाठी कधीही जास्त गरम पाण्याचा वापर करू नका. कोमट किंवा थंड पाण्यानं केस धुतल्यास केसांची मुळं मजबूत होतात.

केस गळू नयेत-लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?

रासायनिक शॅम्पूऐवजी सौम्य किंवा सल्फेटमुक्त शॅम्पूचा वापर करा. शॅम्पू थेट डोक्यावर न लावता थोड्या पाण्यात मिसळून लावा.

केस गळू नयेत-लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?

केस धुताना बोटांच्या टोकांनी टाळूवर हलका मसाज करा यामुळे रक्ताभिसरण सुधारेल. नखांनी टाळू खाजवू नका.

केस गळू नयेत-लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?

शॅम्पूनंतर फक्त केसांच्या टोकांना कंडीशनर लावा. ते मुळांना लावू नका. अन्यथा केस गळती वाढू शकते.

केस गळू नयेत-लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?

ओले केस जोरात टॉवेलनं घासून पुसू नका. त्याऐवजी सुती कापडानं हलकं पुसून घ्या आणि नैसर्गिक हवेत वाळू द्या.

केस गळू नयेत-लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?

ओले असताना केस कधीच विंचरू नका. कारण या स्थितीत केसांची मुळं कमकुवत होऊ शकतात आणि केस सहज तुटतात.

केस गळू नयेत-लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?

केसांवर हिटींग टुल्सचा वापर पूर्णपणे टाळा. केस व्यवस्थित मेटंटेन ठेवा.