एकदा ‘हे’ तेल लावून तर पाहा, केसांची वाढ पाहून म्हणाल हा उपाय आधी का नाही सांगितला..

Updated:June 27, 2025 19:52 IST2025-06-26T16:54:45+5:302025-06-27T19:52:02+5:30

एकदा ‘हे’ तेल लावून तर पाहा, केसांची वाढ पाहून म्हणाल हा उपाय आधी का नाही सांगितला..

काही जणींचे केस खूप जास्त गळत असतात (how to reduce hair fall?) तर काही जणींच्या केसांना अजिबातच वाढ नसते.(what to do for controlling hair loss?)

एकदा ‘हे’ तेल लावून तर पाहा, केसांची वाढ पाहून म्हणाल हा उपाय आधी का नाही सांगितला..

तुमच्या केसांचीही हीच समस्या असेल तर लगेचच हा एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय rohitsachdeva1 या इंस्टाग्राम पेजवर सुचविण्यात आला असून त्यामध्ये केसांसाठी एका खास पद्धतीने तेल तयार करायला सांगितलं आहे.(home made hair oil for fast hair growth)

एकदा ‘हे’ तेल लावून तर पाहा, केसांची वाढ पाहून म्हणाल हा उपाय आधी का नाही सांगितला..

हा उपाय करण्यासाठी एका बाटलीमध्ये ८ ते १० लवंग घ्या. लवंगमध्ये इजेनॉल हा घटक असतो, जो केसांच्या मुळांना ॲक्टीव्हेट करताे. त्यामुळे केसांची वाढ पटापट होण्यास मदत होते.

एकदा ‘हे’ तेल लावून तर पाहा, केसांची वाढ पाहून म्हणाल हा उपाय आधी का नाही सांगितला..

त्यानंतर त्यामध्ये १ ते २ चमचे रोजमेरी घ्या. रोजमेरीमुळे डीएचटी या हार्मोनचे प्रमाण कमी होते. या हार्मोनमुळेच केस गळण्याची समस्या खूप वाढते.

एकदा ‘हे’ तेल लावून तर पाहा, केसांची वाढ पाहून म्हणाल हा उपाय आधी का नाही सांगितला..

यानंतर त्यामध्ये एक कप ऑलिव्ह ऑईल घाला. ऑलिव्ह ऑईलमध्ये असणारे व्हिटॅमिन ई आणि ओमेगा ३ केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. तसेच डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठीही ऑलिव्ह ऑईल उपयुक्त ठरते.

एकदा ‘हे’ तेल लावून तर पाहा, केसांची वाढ पाहून म्हणाल हा उपाय आधी का नाही सांगितला..

यानंतर डबल बॉईलर सिस्टिम वापरून हे तेल गरम करा. यासाठी एका भांड्यात उकळत असणारं पाणी घ्या आणि त्या पाण्यात वरील पद्धतीने तयार केलेल्या तेलाची बाटली १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवा. या पद्धतीने तयार केलेलं तेल आठवड्यातून एकदा केसांना लावा.

एकदा ‘हे’ तेल लावून तर पाहा, केसांची वाढ पाहून म्हणाल हा उपाय आधी का नाही सांगितला..

तेल लावल्यानंतर एक तासाने केस धुवून टाका. काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास केसांचं गळणं कमी होईल.

एकदा ‘हे’ तेल लावून तर पाहा, केसांची वाढ पाहून म्हणाल हा उपाय आधी का नाही सांगितला..

याशिवाय केस खूप सॉफ्ट, सिल्की आणि चमकदारही होतील.