Hair Growth Mask:चमचाभर मध आणि कोरफडीचा तुकडा- हा सोपा उपाय केस गळण्याचा प्रश्नच संपवून टाकेल कायमचा!

Updated:August 2, 2025 15:39 IST2025-08-02T14:40:20+5:302025-08-02T15:39:26+5:30

Hair Growth Mask:चमचाभर मध आणि कोरफडीचा तुकडा- हा सोपा उपाय केस गळण्याचा प्रश्नच संपवून टाकेल कायमचा!

केस गळण्याच्या समस्येने हैराण झाला असाल तर हा एक सोपा उपाय लगेचच घरच्याघरी करून पाहा.

Hair Growth Mask:चमचाभर मध आणि कोरफडीचा तुकडा- हा सोपा उपाय केस गळण्याचा प्रश्नच संपवून टाकेल कायमचा!

घरच्याघरी काही पदार्थ घेऊन पुढे सांगितल्याप्रमाणे हेअर मास्क तयार करा आणि आठवड्यातून एकदा तो केसांच्या मुळाशी लावा. यामुळे काही दिवसांतच केस गळणं कमी होऊन त्यांची भराभर वाढ होईल.

Hair Growth Mask:चमचाभर मध आणि कोरफडीचा तुकडा- हा सोपा उपाय केस गळण्याचा प्रश्नच संपवून टाकेल कायमचा!

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा खोबरेल तेल घ्या. त्यामध्ये १ चमचा कॅस्टर ऑईल घाला. केसांची मुळं पक्की करून केसांना मॉईश्चराईज करण्यासाठी कॅस्टर ऑईल उपयुक्त ठरते.

Hair Growth Mask:चमचाभर मध आणि कोरफडीचा तुकडा- हा सोपा उपाय केस गळण्याचा प्रश्नच संपवून टाकेल कायमचा!

आता या मिश्रणात १ चमचा ॲलोव्हेरा जेल घाला. ॲलोव्हेरा जेलमुळे केसांचा राठपणा कमी होऊन ते मऊ होण्यास मदत होते.

Hair Growth Mask:चमचाभर मध आणि कोरफडीचा तुकडा- हा सोपा उपाय केस गळण्याचा प्रश्नच संपवून टाकेल कायमचा!

यानंतर १ चमचा मध घाला. मधामुळे केसांमधले नॅचरल मॉईश्चर टिकून राहाते तसेच केस मुळांपासून पक्के होण्यास मदत होते.

Hair Growth Mask:चमचाभर मध आणि कोरफडीचा तुकडा- हा सोपा उपाय केस गळण्याचा प्रश्नच संपवून टाकेल कायमचा!

सगळ्यात शेवटी या मिश्रणात २ ते ३ थेंब रोजमेरी तेल घाला. केसांच्या वाढीसाठी ते अतिशय चांगले आहे. आता सगळे पदार्थ व्यवस्थित कालवून एकत्र करा आणि केसांच्या मुळाशी लावा.

Hair Growth Mask:चमचाभर मध आणि कोरफडीचा तुकडा- हा सोपा उपाय केस गळण्याचा प्रश्नच संपवून टाकेल कायमचा!

यानंतर साधारण अर्ध्या ते पाऊण तासाने केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. केस छान वाढतील.