'धुरंधर'फेम रहमान डकैतची बायको चमकदार केसांसाठी करते खास उपाय, पाहा सौम्या टंडनच्या लांबसडक केसांचं सिक्रेट

Updated:December 19, 2025 20:00 IST2025-12-19T20:00:00+5:302025-12-19T20:00:02+5:30

Soumya Tandon hair care: Soumya Tandon hair care: Green tea for hair: सौम्या टंडनच्या चमकदार केसांचे रहस्य जाणून घ्या.

'धुरंधर'फेम रहमान डकैतची बायको चमकदार केसांसाठी करते खास उपाय, पाहा सौम्या टंडनच्या लांबसडक केसांचं सिक्रेट

टीव्ही आणि सिनेसृष्टीत असणार्‍या कलाकरांचे केस नेहमीच चर्चेचा विषय असतात. घनदाट, लांबसडक आणि नैसर्गिक चमक असलेले केस पाहिले की अनेकांना प्रश्न पडतो. याचे केस इतके सुंदर कसे. धुरंधर फेम रहमान डकैतची पत्नी म्हणून ओळख मिळालेली, तसेच स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री सौम्या टंडन आपल्या केसांसाठी खास उपाय करते. (Soumya Tandon hair care)

'धुरंधर'फेम रहमान डकैतची बायको चमकदार केसांसाठी करते खास उपाय, पाहा सौम्या टंडनच्या लांबसडक केसांचं सिक्रेट

ती म्हणते केसांच्या सौंदर्यासाठी ब्रँडेड किंवा महागडे प्रॉडक्ट्स नको तर साधे घरगुती उपाय देखील तितकेच प्रभावी ठरु शकतात. जाणून घेऊया तिच्या चमकदार केसांचे रहस्य. (Soumya Tandon hair care)

'धुरंधर'फेम रहमान डकैतची बायको चमकदार केसांसाठी करते खास उपाय, पाहा सौम्या टंडनच्या लांबसडक केसांचं सिक्रेट

सध्या अनेकांना केसगळतीचा सामना करावा लागत आहे. महागड्या उत्पादनांपासून अनेक घरगुती उपाचारांचा आपण केसांसाठी अवलंब केलाच असेल. पण हा हिरवा पदार्थ केसांवर लावल्यास आपल्याला सगळ्यात जास्त फायदा होईल.

'धुरंधर'फेम रहमान डकैतची बायको चमकदार केसांसाठी करते खास उपाय, पाहा सौम्या टंडनच्या लांबसडक केसांचं सिक्रेट

सौम्या म्हणते ती आठवड्यातून दोनदा टाळूची मालिश करते. त्यासाठी ती नारळाचे तेल किंवा बदामाच्या तेलाचा वापर करते. टाळूची मालिश केल्याने मुळे मजबूत होतात आणि केसांची वाढ होते.

'धुरंधर'फेम रहमान डकैतची बायको चमकदार केसांसाठी करते खास उपाय, पाहा सौम्या टंडनच्या लांबसडक केसांचं सिक्रेट

तसेच ती शाम्पू करण्यापूर्वी केसांना ग्रीन टी लावते. यामुळे केस गळणे आणि तुटण्याची समस्या कमी होते. ग्रीन टीमध्ये असणारे घटक केसांची वाढ करतात, ज्यामुळे ते केस अधिक मजबूत होतात. त्यासाठी कोमट पाण्यात ग्रीन टी भिजवा आणि त्या पाण्याने केस धुवा.

'धुरंधर'फेम रहमान डकैतची बायको चमकदार केसांसाठी करते खास उपाय, पाहा सौम्या टंडनच्या लांबसडक केसांचं सिक्रेट

केस दाट करण्यासाठी ती हेअर मास्कचा वापर करते. दही, मेथी पावडर आणि अळशीच्या बिया मिसळून हेअर मास्क तयार करते. यामुळे केसांना आतून पोषण मिळते.

'धुरंधर'फेम रहमान डकैतची बायको चमकदार केसांसाठी करते खास उपाय, पाहा सौम्या टंडनच्या लांबसडक केसांचं सिक्रेट

ती असं म्हणते आठवड्यातून फक्त दोनदाच केसांना शाम्पू आणि कंडीशनिंग करायला हवे. जास्त वेळा केल्याने केस तुटतात आणि कमकुवत होतात. तसेच यासोबत आपण योग्य आहार, योगासने देखील करायला हवा.