भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

Updated:October 3, 2025 18:06 IST2025-10-03T17:50:12+5:302025-10-03T18:06:43+5:30

 चिया सीड्स केसांसाठी कशा फायदेशीर आहेत आणि त्याचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊया...

भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

जर तुम्ही तुमच्या केसांसाठी आणि त्वचेसाठी सुपरफूड शोधत असाल, तर चिया सीड्स हे तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहेत. छोट्याशा दिसणाऱ्या सीड्स पोषक तत्वांनी समृद्ध आहेत.

भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

केस गळती थांबवून केस वेगाने वाढण्यास मदत करतात. चिया सीड्स केसांसाठी कशा फायदेशीर आहेत आणि त्याचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊया...

भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

चिया सीड्स ओमेगा-३ फॅटी एसिडने समृद्ध असतात, जे जळजळ, सूज कमी करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केसांना मुळांपासून मजबूत करतात.

भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

आपले केस प्रोटीन (केराटिन) पासून बनलेले असतात. चिया सीड्समुळे शरीराला प्लान्ट बेस्ड प्रोटीन मिळतं, जे आपले केस आणखी मजबूत करतात.

भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

चिया सीड्समध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे फ्री रॅडिकल्सशी लढतात. केस आणि टाळूचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. केस गळणे आणि लवकर पांढरे होण्याचा धोका कमी होतो.

भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

सकाळी उपाशी पोटी चिया सीड्स खाणं चांगलं असतं. उपाशी पोटी पोषक तत्व अधिक लवकर शोषून घेतात. यामुळे तुमच्या केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळतं, केस निरोगी राहतात.

भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

रात्रभर पाण्यात १ चमचा चिया सीड्स टाका. सकाळी ते जेलसारखे होईल. त्यात अर्धा लिंबू पिळा आणि प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.

भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

चिया सीड्समुळे तुमच्या केसांना आवश्यक मिनरल्स आणि हायड्रेशन मिळतं. चांगल्या केसांसाठी फक्त चिया सीड्सवरच अवलंबून राहणं पुरेसं नाही.

भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

हेल्दी लाईफस्टाईल, बॅलेन्स डाएट आणि दररोज केसांची योग्य काळजी घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. केस गळतीच्या समस्येने हल्ली सर्वजण हैराण झाले आहेत.