केस गळणं, पांढरे होणं लगेचच थांबेल, मेहेंदीची पानं घेऊन करा १ उपाय- केस वाढतील भराभर

Updated:February 24, 2025 16:13 IST2025-02-24T16:10:13+5:302025-02-24T16:13:54+5:30

केस गळणं, पांढरे होणं लगेचच थांबेल, मेहेंदीची पानं घेऊन करा १ उपाय- केस वाढतील भराभर

केस अजिबात वाढत नसतील किंवा कमी वयातच पांढरे होत असतील तर हा एक सोपा उपाय लगेचच करून पाहा.(best home remedies for reducing gray hair)

केस गळणं, पांढरे होणं लगेचच थांबेल, मेहेंदीची पानं घेऊन करा १ उपाय- केस वाढतील भराभर

हा उपाय कसा करायचा याविषयीची माहिती hakimsadiq52 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे (how to control hair fall?). त्यासाठी आपल्याला पाव लीटर खोबरेल तेल लागणार आहे.

केस गळणं, पांढरे होणं लगेचच थांबेल, मेहेंदीची पानं घेऊन करा १ उपाय- केस वाढतील भराभर

एका पातेल्यामध्ये खोबरेल तेल घ्या आणि त्यामध्ये मेहेंदीची पावशेर हिरवी पाने घाला (how to use henna leaves for hair growth?). तुमच्या शहरातील आयुर्वेदिक दुकानात ही पाने मिळतील. मेहेंदीची पाने खोबरेल तेलामध्ये ८ ते १० तास भिजत ठेवा.

केस गळणं, पांढरे होणं लगेचच थांबेल, मेहेंदीची पानं घेऊन करा १ उपाय- केस वाढतील भराभर

यानंतर हे मिश्रण गॅसवर गरम करायला ठेवा आणि मेहेंदीची पानं घातलेलं तेल १० ते १२ मिनिटांसाठी चांगलं उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा.

केस गळणं, पांढरे होणं लगेचच थांबेल, मेहेंदीची पानं घेऊन करा १ उपाय- केस वाढतील भराभर

आता हे तेल ८ ते १० तास तसेच राहू द्या आणि त्यानंतर गाळून घ्या. रात्री हे तेल केसांच्या मुळाशी लावून मालिश करा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी केस धुवून टाका.

केस गळणं, पांढरे होणं लगेचच थांबेल, मेहेंदीची पानं घेऊन करा १ उपाय- केस वाढतील भराभर

आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करा. केसांच्या बऱ्याच तक्रारी कमी होतील.