टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान

Updated:November 13, 2025 16:37 IST2025-11-13T16:25:18+5:302025-11-13T16:37:39+5:30

दोन प्रकारे तुम्ही याचा वापर करून काही आठवड्यांत फरक पाहू शकता.

टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान

पालक फक्त शरीराला एनर्जी देत नाही तर केसांच्या आरोग्यासाठी देखील एक वरदान आहे. पालकमध्ये असलेले व्हिटॅमिन A, C, K आणि फोलेट सारखे पोषक घटक केसांची मुळं मजबूत करतात आणि स्काल्पला आतून पोषण देतात.

टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान

जर तुम्ही केस गळतीचा सामना करत असाल किंवा नैसर्गिकरित्या केसांची वाढ व्हायल हवी असेल, तर पालक हा एक स्वस्त आणि मस्त प्रभावी उपाय आहे. दोन प्रकारे तुम्ही याचा वापर करून काही आठवड्यांत फरक पाहू शकता.

टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान

पालकमधील पोषक घटक आणि फोलेट केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजनचा प्रवाह वाढवतं, केस गळणं कमी करतं आणि नवीन केसांची वाढ होते. व्हिटॅमिन A, C स्काल्पमध्ये सीबम उत्पादन देखील वाढवतात, जे केसांना मॉइश्चरायइझ ठेवतात आणि केस कोरडे होण्यापासून वाचवतात.

टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान

पालकमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स केसांना फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून वाचवतात, ज्यामुळे केस अकाली पांढरं होणं देखील कमी होऊ शकतं. केसांची चमक वाढते.

टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान

तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेण्याच्या रुटीनमध्ये पालकचा दोन प्रकारे समावेश करू शकता. पालकची ताजी पानं मूठभर घ्या आणि ती ग्राइंडरमध्ये बारीक करा.

टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान

१ चमचा त्यामध्ये नारळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑईल घाला. ही पेस्ट स्काल्पला योग्यप्रकारे लावा आणि ३० मिनिटांनी सौम्य शाम्पूने धुवा. मास्क स्काल्पला खोलवर पोषण देतो आणि केसांना मऊ करण्यास मदत करतो.

टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान

जर तुम्हाला तुमचे केस आतून मजबूत करायचे असतील तर दररोज सकाळी उपाशी पोटी पालक ज्यूस पिण्यास सुरुवात करा. या ज्यूसमुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि केसांची नैसर्गिकरित्या वाढ होण्यास मदत करतो.

टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान

पालकचं जास्त सेवन केल्याने शरीरात ऑक्सालिक एसिड वाढू शकतं, जे कॅल्शियम शोषण रोखू शकतं. म्हणून ते योग्य प्रमाणात सेवन करा. तसेच कोणत्याही ऍलर्जी टाळण्यासाठी टाळूला लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.