'ही' चटणी रोज खा १ चमचा; थंडीत लांबसडक-दाट होतील केस, सगळे विचारतील सिक्रेट

Updated:November 14, 2025 18:10 IST2025-11-14T17:02:42+5:302025-11-14T18:10:34+5:30

Amla chutney For Long Hairs : आवळ्यातील एंटी ऑक्सिडेटंस मेलानिनच्या उत्पादनात मदत करतात. ज्यामुळे केस वेळेपूर्वी पांढरे होत नाहीत

'ही' चटणी रोज खा १ चमचा; थंडीत लांबसडक-दाट होतील केस, सगळे विचारतील सिक्रेट

रोजच्या जेवणात जर तुम्ही चमचाभर आवळ्याची चटणी खाल्ली तर तब्येतीच्या दृष्टीनं बरेच फायदे होतील. आवळ्यामध्ये व्हिटामीन सी,एंटीऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात जे केसांच्या कुपांना बळ देतात आणि केसांच्या वाढीला गती देतात. (Amla chutney For Long Hairs)

'ही' चटणी रोज खा १ चमचा; थंडीत लांबसडक-दाट होतील केस, सगळे विचारतील सिक्रेट

व्हिटामीन सी मुळे शरीरात कोलोजनची निर्मिती वाढते जे केसांची मुळं मजबूत करण्यासाठी आणि नवीन केस वाढवण्यासाठी महत्वाचे आहे.

'ही' चटणी रोज खा १ चमचा; थंडीत लांबसडक-दाट होतील केस, सगळे विचारतील सिक्रेट

आवळ्यातील पोषक तत्व टाळूचे आरोग्य सुधारतता ज्यामुळे केसांची मुळं घट्ट होतात आणि केस गळती कमी होते.

'ही' चटणी रोज खा १ चमचा; थंडीत लांबसडक-दाट होतील केस, सगळे विचारतील सिक्रेट

आवळ्याचे सेवन केल्यानं टाळूतील रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे केसांच्या कुपांना ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा चांगला होतो.

'ही' चटणी रोज खा १ चमचा; थंडीत लांबसडक-दाट होतील केस, सगळे विचारतील सिक्रेट

यात एंटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे कोंडा आणि टाळूच्या इतर समस्या कमी करतात. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते.

'ही' चटणी रोज खा १ चमचा; थंडीत लांबसडक-दाट होतील केस, सगळे विचारतील सिक्रेट

आवळ्यातील एंटी ऑक्सिडेटंस मेलानिनच्या उत्पादनात मदत करतात. ज्यामुळे केस वेळेपूर्वी पांढरे होत नाहीत

'ही' चटणी रोज खा १ चमचा; थंडीत लांबसडक-दाट होतील केस, सगळे विचारतील सिक्रेट

गुणकारी आवळ्याची चटणी करण्यासाठी स्वच्छ धुतलेले आवळे, कोथिंबीर, जीरं,हिरवी मिरची, पुदीना,मीठ हे साहित्य मिक्सरमधून बारीक करून घ्या. नंतर या मिश्रणाला कढीपत्ता, मोहोरी, जिऱ्यांची फोडणी देऊन चटणी चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता.