गळणाऱ्या केसांना द्या बायोटीनचा सुपरडोस! ५ पदार्थ खा, केसांच्या सगळ्या तक्रारी संपल्याच समजा..

Published:May 22, 2024 12:14 PM2024-05-22T12:14:44+5:302024-05-22T15:28:32+5:30

गळणाऱ्या केसांना द्या बायोटीनचा सुपरडोस! ५ पदार्थ खा, केसांच्या सगळ्या तक्रारी संपल्याच समजा..

केसांसाठी बायोटीन हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो. बायोटीनलाच व्हिटॅमिन बी ७ असेही म्हटले जाते. शरीरात या घटकाची कमतरता निर्माण झाली तर केस गळणे, केसांची वाढ न होणे अशा समस्या सुरू होतात.

गळणाऱ्या केसांना द्या बायोटीनचा सुपरडोस! ५ पदार्थ खा, केसांच्या सगळ्या तक्रारी संपल्याच समजा..

या समस्या जर कमी करून केस नैसर्गिक पद्धतीने छान दाट, लांब करायचे असतील तर तुमच्या आहारात बायोटीन असणारे अन्नपदार्थ वाढवायला पाहिजेत. कारण हे पदार्थ केसांसाठी बायोटीनचा सुपरडोस असतात. त्यांच्यामुळे केसांची मुळं पक्की होऊन केस दाट- लांब होण्यास मदत होते.

गळणाऱ्या केसांना द्या बायोटीनचा सुपरडोस! ५ पदार्थ खा, केसांच्या सगळ्या तक्रारी संपल्याच समजा..

म्हणूनच केसांना भरपूर प्रमाणात बायोटीन देणारे पदार्थ कोणते ते पाहा आणि लगेचच ते पदार्थ तुमच्या आहारात घ्यायला सुरुवात करा. महिनाभरातच खूप चांगला परिणाम दिसून येईल.

गळणाऱ्या केसांना द्या बायोटीनचा सुपरडोस! ५ पदार्थ खा, केसांच्या सगळ्या तक्रारी संपल्याच समजा..

यातला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे ॲव्हाकॅडो. या फळाला बायोटीनसाठी सुपरफूड म्हटलं जातं.

गळणाऱ्या केसांना द्या बायोटीनचा सुपरडोस! ५ पदार्थ खा, केसांच्या सगळ्या तक्रारी संपल्याच समजा..

दुसरं आहे पालक. भाजी, सूप, पराठा या मध्यमातून पालक नियमितपणे खा. त्यातून बायोटीनसोबतच इतरही अनेक पौष्टिक खनिजे शरीराला मिळतात.

गळणाऱ्या केसांना द्या बायोटीनचा सुपरडोस! ५ पदार्थ खा, केसांच्या सगळ्या तक्रारी संपल्याच समजा..

बदामाला बायोटीन रिच फूड म्हणून ओळखलं जातं. बदाम केसांसाठी तसेच त्वचेसाठीही खूप चांगले असतात.

गळणाऱ्या केसांना द्या बायोटीनचा सुपरडोस! ५ पदार्थ खा, केसांच्या सगळ्या तक्रारी संपल्याच समजा..

रताळे आपण फक्त उपवासाच्या दिवशीच खातो. पण केसांना त्यातून भरपूर बायोटीन मिळतं. त्यामुळे केस गळणं कमी होऊन ते दाट होण्यास मदत होते.

गळणाऱ्या केसांना द्या बायोटीनचा सुपरडोस! ५ पदार्थ खा, केसांच्या सगळ्या तक्रारी संपल्याच समजा..

सुर्यफुलाच्या बियादेखील बायोटीनचा उत्तम स्त्रोत मानल्या जातात.