केसांसाठी सुपरफूड असणारे ४ पदार्थ- केस गळणं थांबेल, भराभर वाढून होतील दाट, काळेभोर

Updated:September 3, 2025 15:52 IST2025-09-03T15:46:46+5:302025-09-03T15:52:33+5:30

केसांसाठी सुपरफूड असणारे ४ पदार्थ- केस गळणं थांबेल, भराभर वाढून होतील दाट, काळेभोर

केसांची वाढ चांगली होण्यासाठी आपल्या आहारात केसांसाठी उपयुक्त ठरणारे पदार्थ योग्य प्रमाणात असणं खूप गरजेचं आहे.(4 superfood for hair)

केसांसाठी सुपरफूड असणारे ४ पदार्थ- केस गळणं थांबेल, भराभर वाढून होतील दाट, काळेभोर

हे पदार्थ जर आपण रोज नियमितपणे खाल्ले तर केस गळणं कमी होतं, केसांची चांगली वाढ होते तसेच कमी वयातच केस पांढरे होणंही थांबतं. ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती आयुर्वेदतज्ज्ञांनी dr.manisha.mishra या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.(food that helps to control hair fall)

केसांसाठी सुपरफूड असणारे ४ पदार्थ- केस गळणं थांबेल, भराभर वाढून होतील दाट, काळेभोर

त्यापैकी पहिला पदार्थ आहे तीळ. तिळामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स आणि फॅटी ॲसिड चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे केसांची मुळं पक्की करून केस गळणं कमी करण्यासाठी तीळ खूप उपयुक्त ठरतात.

केसांसाठी सुपरफूड असणारे ४ पदार्थ- केस गळणं थांबेल, भराभर वाढून होतील दाट, काळेभोर

आवळ्यामध्ये लोह, व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे केस दाट व्हायला तसेच केस अकाली पांढरे होऊ नयेत यासाठीही आवळा अतिशय उपयुक्त ठरतो.

केसांसाठी सुपरफूड असणारे ४ पदार्थ- केस गळणं थांबेल, भराभर वाढून होतील दाट, काळेभोर

केस गळणं कमी करून केसांची चांगली वाढ होण्यासाठी मेथी अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे मेथ्या तुमच्या आहारात असायला हव्या.

केसांसाठी सुपरफूड असणारे ४ पदार्थ- केस गळणं थांबेल, भराभर वाढून होतील दाट, काळेभोर

नारळामुळेही केस खूप छान होतात. केसांवर चमक येते. तसेच केस अकाली पांढरे होणं कमी होतं.