केस कमकुवत असतील तर तुटणारच, फक्त करा ४ गाेष्टी-केसांना मिळते भरपूर पोषण

Updated:May 31, 2025 20:07 IST2025-05-31T14:05:45+5:302025-05-31T20:07:32+5:30

केस कमकुवत असतील तर तुटणारच, फक्त करा ४ गाेष्टी-केसांना मिळते भरपूर पोषण

काही जणींचे केस खूप जास्त गळतात. या स्पीडमध्ये जर केस गळत राहिले तर काही दिवसांतच टक्कल पडेल की काय अशी भीतीही अनेकींना वाटते.(4 simple home hacks for fast hair growth)

केस कमकुवत असतील तर तुटणारच, फक्त करा ४ गाेष्टी-केसांना मिळते भरपूर पोषण

काही जणींच्या केसांना अजिबातच वाढ नसते. काही केल्या केस वाढत नाहीत. त्यामुळे मग त्यांना ते कापायलाही नकोसे वाटतात. तुमच्या केसांच्याही अशाच काही समस्या असतील तर त्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत याची ही खास माहिती...(4 remedies for healthy, long and thick hair)

केस कमकुवत असतील तर तुटणारच, फक्त करा ४ गाेष्टी-केसांना मिळते भरपूर पोषण

केसांना नियमितपणे मालिश करा. यामुळे डोक्याच्या त्वचेच्या खाली रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि केसांची मुळं पक्की होतात. त्यामुळे केस गळणं आपोआपच कमी होतं.

केस कमकुवत असतील तर तुटणारच, फक्त करा ४ गाेष्टी-केसांना मिळते भरपूर पोषण

केसांची चांगली वाढ होण्यासाठी रिव्हर्स कोंबिंग हा उपाय करणं गरजेचं आहे. दिवसातून एकदा तरी या पद्धतीने केस विंचरावे. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते तसेच केस गळण्याचं प्रमाणही कमी होतं.

केस कमकुवत असतील तर तुटणारच, फक्त करा ४ गाेष्टी-केसांना मिळते भरपूर पोषण

तिसरा उपाय म्हणजे तुमच्या आहारात व्हिटॅमिन डी आणि लोहयुक्त पदार्थ भरपूर प्रमाणात असायला हवे. व्हिटॅमिन डी आणि लोहाच्या कमतरतेमुळेही केस गळण्याचं प्रमाण वाढतं.

केस कमकुवत असतील तर तुटणारच, फक्त करा ४ गाेष्टी-केसांना मिळते भरपूर पोषण

चौथा उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा केसांना हेअर रिग्रोथ सिरम लावा. यामुळेही केसांच्या वाढीमध्ये खूप चांगला परिणाम दिसून येतो.