Join us

केस गळून झाडूसारखे पातळ झाले? आजीचा खास उपाय, केसवाढीसाठी जादुई पोटली- महिन्याभरात केस झरझर वाढतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2025 14:09 IST

Ayurvedic potli for hair growth: Hair growth potli remedy: Hairfall potli treatment: केस खूप गळताय? टक्कल पडण्याची भीती वाटतेय मग आजीबाईंची ही पोटली आपली केसगळती थांबवू शकते. यासाठी काय करायचे पाहूया.

केसगळतीची समस्या हल्ली प्रमाणापेक्षा जास्त पाहायला मिळत आहे.(Hair falls issue) केस इतके गळायला लागतात आता केसांना टक्कलच पडते की काय असं वाटू लागते.(how to stop hair loss) केसांच्या वाढीसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे असते ते पोषण तत्व. पुरेशा प्रमाणात केसांना पोषण तत्व मिळाले नाही तर केस वाढण्याऐवजी ते गळू लागतात. (ayurvedic tips for hair falls)बदलेलली जीवनशैली, प्रदूषण आणि अपुरी झोप, मानसिक ताण यामुळे देखील केस गळू लागतात.(Ayurvedic potli for hair growth) प्रमाणापेक्षा जास्त केमिकल्स केसांना वापरल्याने देखील केसांवर त्याचा विपरीत परिणाम होतो.( Hair growth potli remedy) केसांना महागडे कंडिशनर, शाम्पू लावल्याने त्यात जास्त प्रमाणात केमिकल्स असतात. जे केसांच्या वाढीवर परिणाम करतात.(Hairfall potli treatment) त्यामुळे केस हळूहळू गळू लागतात. 

प्रमाणापेक्षा जास्त केसगळती-टक्कल पडण्याची भीती वाटते? रोज प्या आयुर्वेदिक ड्रिंक, केसांच्या वाढीसाठी असरदार उपाय

पूर्वीच्या काळी आई-आजी केसांच्या वाढीसाठी आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करत असतं. खोबऱ्याच्या तेलात जास्वंदीची फुले, मेथी दाणे आणि विविध पदार्थ घालून तेल आपल्या केसांना लावतं असे. परंतु सध्या कितीही महागडे तेल लावले तरी केसगळती काही थांबत नाही. शिकाकाई, आवळा, रीठा सारख्या आयुर्वेदिक पदार्थांनी केस धुतले जायचे. या आयुर्वेदिक पदार्थांनी केसगळती रोखली जायची. आजीबाईंची ही पोटली आपली केसगळती आताही थांबवू शकते. यासाठी काय करायचे पाहूया. 

फेशियलसारखा ग्लो येईल १० मिनिटांत, टोमॅटो 'असा' लावा चेहऱ्यावर, टॅनिंग-पिंग्मेंटेशन गायबच होईल

आपले केस फार विरळ झाले असतील, टाळूवरील केस कमी होत असतील तर तव्यावर १ चमचा अळशी, १ चमचा मेथीदाणे, १ चमचा कलोंजी आणि ४ ते ५ लवंगा व्यवस्थित भाजून घ्या. एका कापडात बांधून याची पोटली तयार करा. या पोटलीने नियमितपणे केसांना १० ते १५ मिनिटं स्काल्पवर मसाज करा. असं रोज केल्याने केसगळती थांबू शकते आणि केस वाढण्यास मदत होईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी