पहिल्यांदाच निवडून आले अन् थेट मंत्री झाले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 16:02 IST2019-12-30T15:38:08+5:302019-12-30T16:02:11+5:30

आदित्य ठाकरे
शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडून आले आहेत.
आदिती तटकरे
राष्ट्रवादी काँगेसच्या आमदार आदिती तटकरे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.
प्राजक्त तनपुरे
राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे राहुरी विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत.
शंकरराव गडाख
शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख नेवासा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
राजेंद्र पाटील यड्रावकर
कोल्हापूरमधील शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.