Join us  

विद्या बालननं महिला टॅक्सी ड्रायव्हरसोबत मिळून केलं 'तुम्हारी सुलु'चं प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 3:32 PM

1 / 3
विद्या बालननं आपला सिनेमा तुम्हारी सुलुचं प्रमोशन ओला टॅक्सी सर्व्हिसच्या महिला चालकांसोबत केलं
2 / 3
यावेळी महिला टॅक्सी चालकांनी विद्या बालनला गिफ्टदेखील दिलं
3 / 3
विद्या बालननं महिला टॅक्सी चालकांसोबत मनसोक्त गप्पाही मारल्या
टॅग्स :Vidya Balanविद्या बालनentertainmentकरमणूकbollywoodबॉलीवूडcinemaसिनेमा