रामदास आठवलेंच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 20:04 IST2018-05-18T20:04:28+5:302018-05-18T20:04:28+5:30

केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मेण्याच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले

मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण पार पडलं.

हा पुतळा लोणावळ्यात सुनील्स वॅक्स म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे.

सुनील्स वॅक्स म्युझियमचे प्रमुख सुनील कंडलूर यांनी आठवले यांचा हा पुतळा साकारला