'इंडियन स्पोर्ट्स ऑनर' सोहळ्याची खास झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 15:38 IST2017-11-13T15:34:05+5:302017-11-13T15:38:37+5:30

इंडियन स्पोर्ट्स ऑनर सोहळ्यात माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा याने पत्नीसह हजेरी लावली होती. यावेळी दिग्दर्शक फराह खान व टेनिसपटू सानिया मिर्झाही हजर होती.

शूटर अंजली भागवत हिनेही पतीसह कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

बॅडमिंटनपटू एसएस प्रनॉय, किदांम्बि श्रीकांत आणि ही साई प्रणिथ यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली, अभिनेत्री अनुष्का शर्मा, जहीर खान, सागरिका घाटगे यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमात विराट-अनुष्कावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.