तैमूरचे शर्टलेस फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 20:48 IST2018-03-20T20:48:02+5:302018-03-20T20:48:02+5:30

सैफ-करीनाचा मुलगा तैमूरची नेहमीत सगळीकडे चर्चा असते. छोटा नवाब तैमूरचे शर्टलेस फोटो सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय आहे.
सोमवारी तैमूर त्याच्या संपूर्ण परिवाराबरोबर घराच्या बाल्कनीमध्ये दिसला. यावेळी तैमूरचा शर्टलेस लूक पाहायला मिळाला.
शर्टलेस तैमूरला त्याचे वडीस सैफ अली खानने कवेत घेतलं होतं. त्यावेळी करीनाही उपस्थित होती.
तैमूरबरोबर त्याची बहिण व सोहा अली खानची मुलगी इनायाही होती.