By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 14:34 IST
1 / 5बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते शशि कपूर यांच्या शोकसभेमध्ये बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली होती. 2 / 5पृथ्वी थिअटरमध्ये झालेल्या शोकसभेत वहीदा रहमान, रेखा, हेमा सिमी ग्रेवाल, हेमा मालिनी यांच्यासहीत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित होते. 4 डिसेंबरला शशि कपूर यांचे निधन झाले. 3 / 5वहीदा रेहमान यांनीही शशि कपूर यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर काम केले आहे4 / 5आशुतोष गोवारीकर5 / 5प्रेम चोप्रा