नेदरलँडची राणी मुंबईतील डबेवाल्यांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 15:16 IST2018-05-30T15:16:51+5:302018-05-30T15:16:51+5:30

नेदरलँडची राणी मॅक्झिमा यांनी आज मुंबईच्या डबेवाल्यांची भेट घेतली.

याआधी इंग्लंडचे राजपुत्र चार्ल्स यांनीही डबेवाल्यांची भेट घेतली होती.

यावेळी मॅक्झिमा यांनी डबेवाल्यांच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेतले.