महाराष्ट्र बंदमुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 13:40 IST
1 / 4महाराष्ट्र बंदचा परिणाम मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वे सेवेवर झाला आहे. दादर स्थानकाजवळ आंदोलकांनी आंदोलन केलं.2 / 4मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकवर बसून आंदोलकांनी आंदोलन केलं.3 / 4ठाणे रेल्वे स्थानकावर बुधवारी सकाळपासूनच आंदोलकांनी आंदोलन केलं. रेल्वे रोखून धरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.4 / 4ठाणे रेल्वे स्थानकावर बुधवारी सकाळपासूनच आंदोलकांनी आंदोलन केलं. रेल्वे रोखून धरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.