मुंबई : मरोळमधील अग्नितांडवात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 14:12 IST
1 / 4अंधेरीतील मरोळ परिसरात मैमून या रहिवासी इमारतीला गुरुवारी (4 जानेवारी) पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. 2 / 4अग्नितांडवात एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 3 / 4मोईन कपासी (वय 80 वर्ष), तस्लीम कपासी (वय 42 वर्ष), सकीना कपासी (वय 13 वर्ष) , मोईज कपासी (वय 8 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. 4 / 4इमारतीमधील अन्य 7 रहिवासी दुर्घटनेत जखमी झालेत.