''मुंबईत कोसळधार''; अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरुप, लोकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 22:27 IST2017-08-29T22:19:56+5:302017-08-29T22:27:14+5:30

''मुंबईत कोसळधार''; अनेक ठिकाणी रस्त्यांना नदींचे स्वरुप, लोकांचे हाल
मुंबईसह उपनगरात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या कोसळधारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (सर्व छायाचित्रे - सुशिल कदम)
''मुंबईत कोसळधार''; अनेक ठिकाणी रस्त्यांना नदींचे स्वरुप, लोकांचे हाल
कोसळधार पावसाने मुंबईतील तिन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली
''मुंबईत कोसळधार''; अनेक ठिकाणी रस्त्यांना नदींचे स्वरुप, लोकांचे हाल
रुळावर पाणी साचल्यामुळे लोकल बंद होत्या
''मुंबईत कोसळधार''; अनेक ठिकाणी रस्त्यांना नदींचे स्वरुप, लोकांचे हाल
पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

लोक एकमेंकाची मदत करत पाण्यातून रस्ता काढत घराकडे जात आहेत.
''मुंबईत कोसळधार''; अनेक ठिकाणी रस्त्यांना नदींचे स्वरुप, लोकांचे हाल
मुंबईतील रस्त्यांनी नद्यांचे स्वरुप घेतले आहे.
''मुंबईत कोसळधार''; अनेक ठिकाणी रस्त्यांना नदींचे स्वरुप, लोकांचे हाल
अनेक रस्त्यांवर पाणी साचले त्यामुळे बेस्टची वाहतुकही खोळंबली
''मुंबईत कोसळधार''; अनेक ठिकाणी रस्त्यांना नदींचे स्वरुप, लोकांचे हाल
दादर येथील पूलाखाली पाणी