New Year 2019 : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 18:26 IST
1 / 92019 चे स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. संपूर्ण देशवासीय थर्टीफर्स्ट दणक्यात साजरा करणार आहेत. 2 / 9शहरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.3 / 9बाय बाय 20184 / 9छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीला जागतिक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. नववर्षानिमित्त या वास्तूवर आकर्षक रंगाची रोषणाई करण्यात आली आहे.5 / 9छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीला जागतिक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. नववर्षानिमित्त या वास्तूवर आकर्षक रंगाची रोषणाई करण्यात आली आहे.6 / 9नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांची जोरदार तयारी 7 / 9न्यूझीलंडमध्ये न्यू ईअर सेलिब्रेशन 8 / 9फटाक्यांची आतषबाजी करत न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं स्वागत9 / 9सरत्या वर्षातील सूर्यास्त