मराठमोळा चित्रकार... जग जिंकलेले कलाविष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 16:16 IST2018-10-09T16:09:24+5:302018-10-09T16:16:33+5:30

जगभर ख्याती पावलेले आणि राणी व्हिक्टोरिया सुवर्ण पदकासह अनेक पदकांनी गौरवण्यात आलेले दिग्गज चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर यांच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त मुंबईत त्यांच्या निवडक चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. काळा घोडा येथील मॉडर्न आर्ट गॅलरीमध्ये १३ ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार आहे. त्यातलीच काही लक्षवेधी चित्र....

मराठमोळा लग्नसोहळा...

मोहिनी अवतारातील श्रीविष्णु

तानाजी- जिजाबाई-शिवछत्रपती

प्रेमी युगुल

कुरूक्षेत्रावरील कृष्ण-अर्जुन

ट्रेन बुकींगच्या जाहिरातीसाठी धुरंधर यांनी तयार केलेले पोस्टर