टोल नाक्यावर लागल्या लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 19:51 IST2017-12-23T15:11:28+5:302017-12-23T19:51:01+5:30

मुंबईतून बाहेर जाणा-या सर्वच टोल नाक्यांवर आज असे दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल.

आजपासून सलग तीन दिवस जोडून आलेल्या सुट्टयांमुळे मुंबई बाहेर जाणा-या सर्वच टोल नाक्यांवर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे.

टोल नाक्यावरील पिवळया रेषेचा नियम टोल वसुली करणारे कर्मचारी अजिबात जुमानत नसल्याचे समोर आले आहे.

ठाणे आनंद नगर टोल नाक्यावरही अशीच वाहनांची गर्दी झाली आहे.