देशातील 'ही' रेल्वे स्थानके पर्यटनस्थाळापेक्षाही आहेत सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 20:52 IST2020-01-16T20:45:01+5:302020-01-16T20:52:43+5:30

कोलकातामधील हावडा स्थानक देशातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. हुगली नदीच्या किनाऱ्यालगत हावडा स्टेशन बांधण्यात आले होते.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक जागतिक वारसा म्हणून ओळखलं जाणाऱ्या स्थानकांपैकी एक आहे.

सर्वात जुने रेल्वे स्थानक म्हणून जुनी दिल्ली स्थानकाची ओळख आहे.

बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानक भव्य आणि सुंदर चित्रांमुळे प्रसिद्ध आहे.

राजस्थानमधील जैसलमेर रेल्वे स्थानक देखील देशातील सुंदर स्थानकांपैकी एक आहे.