बेस्ट बस संपामुळे मुंबईकर हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 15:57 IST2017-08-07T15:49:24+5:302017-08-07T15:57:10+5:30

पगार वेळेवर द्यावा, या प्रमुख मागणसहीत मुंबईत बेस्ट बस कर्मचा-यांनी सोमवारपासून ( 7 ऑगस्ट ) बेमुद संप पुकारला.

बस संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांची गर्दी रिक्षा-टॅक्सीकडे वळली

पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी बसदेखील प्रवाशांच्या सेवेत हजर होत्या

रिक्षांसाठी सर्वसामान्य मुंबईकरांची मोठी रांग

गर्दीमुळे रिक्षाचालक भाडे नाकारत होते, यावेळी पोलीस त्यांच्या मदतीला धावून आले

बस संपामुळे गर्दीमुळे कोणताही गोंधळ होऊ नये याची योग्य ती खबरदारी पोलिसांनी घेतली

मुंबईकरदेखील यावेळी पोलिसांनी सहकार्य करत होते