Ganpati Festival : गौराई माझी लाडाची लाडाची गं !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 19:51 IST2018-09-15T19:34:40+5:302018-09-15T19:51:12+5:30

आज घरोघरी लाडक्या गौराईचे आगमन झाले

दाग - दागिन्यांनी मढलेल्या सुंदर अशा गौरी

नऊवारी साडी परिधान केलेली आणि दागिन्यांनी सजवलेली गौरीची मूर्ती

मनमोहक अशी हिरेजडित दागिन्यांनी सजवलेला गौराईचा मुखवटा

फेटा घातलेल्या गौराईला रंगरंगोटी करताना कलाकार

गौराईच्या रांगेत ठेवलेल्या वेगवेगळ्या छबी