Join us  

'कान्होजी आंग्रे- स्वराज्याचा पहिला सरखेल' चित्ररथानं शिवाजी पार्कवरील संचलनाची वाढवली शोभा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 12:34 PM

1 / 11
मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडला. (सर्व फोटो- दत्ता खेडेकर)
2 / 11
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झालं.
3 / 11
कान्होजी आंग्रेंची शौर्यगाथा सांगणारा चित्ररथ मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील संचलनात सहभागी झाला.
4 / 11
महाराष्ट्राचा 'कान्होजी आंग्रे- स्वराज्याचा पहिला सरखेल' या विषयावरील चित्ररथ राजपथाच्या संचलनात सहभागी झालेला नाही. त्यामुळे या चित्ररथानं शिवाजी पार्कवरील संचलनाची शोभा वाढवली.
5 / 11
महाराष्ट्राचा 'कान्होजी आंग्रे- स्वराज्याचा पहिला सरखेल' या विषयावरील चित्ररथ राजपथाच्या संचलनात सहभागी झालेला नाही. त्यामुळे या चित्ररथानं शिवाजी पार्कवरील संचलनाची शोभा वाढवली.
6 / 11
एनसीसी आणि एमसीसीच्या विद्यार्थ्यांसह पोलिस खात्याकडूनही पथसंचलन करण्यात आलं.
7 / 11
वन विभागाने देखील पर्यावरणाबाबत माहिती देणारा चित्ररथ सादर केला.
8 / 11
पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग वाढवा असा संदेश देणारा चित्ररथ देखील साकारण्यात आला होता.
9 / 11
महापारेषण नावाने सौर ऊर्जेची माहिती देणारा चित्ररथही उभारण्यात आला होता.
10 / 11
क्रीडा विभागाकडून 'चला मुलींनो खेळूया' असा मुलींना प्रोत्साहन देणारा चित्ररथ देखील साकारण्यात आला होता.
11 / 11
उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून देखील चित्ररथ सादर करण्यात आला.
टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरे