भाजपाविरोधात एल्गार ! महागाईविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 21:04 IST2017-09-16T20:59:05+5:302017-09-16T21:04:50+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील मुलुंड येथे काँग्रेसनं अच्छे दिनचे लाडू वाटून नोंदवला निषेध
जनतेवर महागाई, पेट्रोल-डिझेलची दरवाढ लादल्याच्याविरोधात उपहासात्मक पद्धतीनं निषेध नोंदवण्यात आला
ठाण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसनं जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात भाजपा सरकारविरोधात निदर्शनं नोंदवली
मोर्चेक-यांनी गॅस सिलिंडरच्या रिकाम्या टाक्या घेऊन निषेध नोंदवला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान जोरदार थाळीनाद केला