Join us  

डान्सिंग अंकलचं स्वप्न झालं पूर्ण, गोविंदासोबत लावले ठुमके

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 4:07 PM

1 / 6
सोशल मीडियावर अल्पावधीतच प्रसिद्धीस आलेले डान्सिंग अंकल संजीव श्रीवास्तव यांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. संजीव श्रीवास्तव यांनी बॉलिवूड अभिनेता गोविंदासोबत डान्स करण्याची संधी मिळाली.
2 / 6
माधुरी दीक्षितचा डान्सिंग शो 'डान्स दिवाने'च्या सेटवर गोंविदा आणि डान्सिंग अंकलची भेट झाली.
3 / 6
संजीव श्रीवास्तव यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची गोविंदासोबत तुलना होऊ लागली होती
4 / 6
गोविंदाच्या 'खुदगर्द' सिनेमातील 'आपके आ जाने से' गाण्यावर संजीव श्रीवास्तवनं डान्स केला. माधुरी दीक्षित आणि गोविंदानंही यावेळी डान्स केला.
5 / 6
गोविंदाला पाहताच संजीव श्रीवास्तव यांनी त्यांच्या पायांना स्पर्श केला.
6 / 6
गोविंदाला पाहताच संजीव श्रीवास्तव यांनी त्यांच्या पायांना स्पर्श केला.
टॅग्स :GovindaगोविंदाSocial Mediaसोशल मीडियाentertainmentकरमणूकTelevisionटेलिव्हिजनbollywoodबॉलिवूड