श्रीदेवींच्या मुंबई येथील घरी बॉलीवूड कलाकारांची रीघ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 17:11 IST2018-02-26T17:11:35+5:302018-02-26T17:11:35+5:30

दुबई येथे मृत्यू झालेल्या श्रीदेवींचे पार्थिव शरीर आज मुंबईत आणण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीदेवींच्या मुंबई येथील घरी बॉलीवूडमधील कलाकारांची रीघ लागली आहे. श्रीदेवींच्या घरी येताना कोरिओग्राफर सरोज खान. ( सर्व छायाचित्रे - दत्ता खेडेकर)
दक्षिणेतील आघाडीचा कलाकार व्यंकटेश.
ज्येष्ठ अभिनेते नासार श्रीदेवी यांच्या घरी येताना.
दिग्दर्शक याने करण जोहर कपूर कुटुंबीयांना धीर देण्यासाठी हजर आहे.
माधुरी दीक्षित ही सुद्धा श्रीदेवी यांच्या घरी आली आहे.
राजकारणी अमर सिंह हे सुद्धा श्रीदेवी यांच्या घरी आले आहेत.