ओळखा पाहू... कोणतं 'फळ किंवा फूल' दडलंय या सुंदर कलाकृतीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 15:29 IST2019-11-12T15:15:45+5:302019-11-12T15:29:04+5:30

या संदुर कलाकृतीत दडलयं एक फळं, या सायकलीच्या चाकांसाठी वापलंय ते गोड फळं कोणतं?
सायकलस्वार मुलीच्या हातातील फुगे आहेत हे, पण हे फुगे नसून चेरी कि टोमॅटो. सांगा बर काय ?
छत्रीच्या आकाराच हे फूल कोणतं आहे ? सांगा बर हे फूल कोणतं
आईसक्रीमवर लावलेली ही स्ट्रॉबेरी आहे की चेरी ? तुम्हाला काय वाटतं
हे झाड कशाचं वाटतंय, या झाडाला लागलेली फळं कोणती ?
ओळखलत का मला ? उन्हाळ्याच्या सुट्टीत मी येतो तुमच्या भेटीला
फळ अन् फुलांनी सजलेल्या या सुंदर कलाकृती मनमोहक आहेतच. शिवाय फळांच्या वापराने अतिशय क्रिएटीव्ह वाटतात