मुकेश अंबानी सिद्धिविनायकाच्या चरणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 15:19 IST2018-03-26T15:19:16+5:302018-03-26T15:19:16+5:30

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी कुटुंबीयांसोबत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले.
रविवारी (25 मार्च)संध्याकाळी मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानी, छोटा मुलगा अनंत, मोठा मुलगा आकाश आणि अंबानी कुटुंबीयांची होणारी सून श्लोका मेहतानं सिद्धिविनायकाचं दर्शन घेतले.
रामनवमीच्या दिवशी अंबानी कुटुंबीयांनी बाप्पाचे दर्शन घेतले.
आकाश अंबानीनं होणारी पत्नी श्लोका मेहतासोबत घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन