मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे येथे अपघातात 5 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 15:05 IST2018-03-08T15:05:39+5:302018-03-08T15:05:39+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे येथे गुरुवारी (8 मार्च) भीषण दुर्घटना घडली आहे.

लोणेरे येथे दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला.

धडक झाल्यानंतर या दोन्ही ट्रकनी पेट घेतला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

मागील बाजूनं येणा-या बाईकस्वाराचाही या अपघातात जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :अपघातAccident