पश्चिम रेल्वे विस्कळीत; लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 07:10 IST2019-06-26T07:08:32+5:302019-06-26T07:10:07+5:30

गोरेगाव ते जोगेश्वरी दरम्यान तांत्रिक बिघाड

western railway delayed by 20 mins due to technical problems | पश्चिम रेल्वे विस्कळीत; लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं

पश्चिम रेल्वे विस्कळीत; लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं

मुंबई: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बोरिवलीहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावत आहेत. गोरेगाव ते जोगेश्वरी दरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं याचा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे. 

Web Title: western railway delayed by 20 mins due to technical problems