जिल्हा परिषदांसाठी आता ७ फेब्रुवारीला मतदान, ९ ला मतमोजणी,५ फेब्रुवारीला रात्री १० पर्यंत उमेदवारांना प्रचारासाठी मुभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 07:47 IST2026-01-30T07:47:00+5:302026-01-30T07:47:09+5:30

Zilla Parishad Election 2026: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांत बदल करण्यात आला आहे. 

Voting for Zilla Parishads now on February 7, counting on the 9th, nominations till 10 pm on February 5 | जिल्हा परिषदांसाठी आता ७ फेब्रुवारीला मतदान, ९ ला मतमोजणी,५ फेब्रुवारीला रात्री १० पर्यंत उमेदवारांना प्रचारासाठी मुभा

जिल्हा परिषदांसाठी आता ७ फेब्रुवारीला मतदान, ९ ला मतमोजणी,५ फेब्रुवारीला रात्री १० पर्यंत उमेदवारांना प्रचारासाठी मुभा

मुंबई -  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांत बदल करण्यात आला आहे. 

आता ५ ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान, तर मतमोजणी ९ फेब्रुवारीला होणार आहे. प्रचाराची मुदत ५ फेब्रुवारीच्या रात्री १० पर्यंत असेल.  याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग गुरुवारी घेणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी दिले होते.

 

Web Title : जिला परिषद चुनाव अब 7 फरवरी को, मतगणना 9 को

Web Summary : उपमुख्यमंत्री के निधन और राज्य में शोक के कारण, जिला परिषद और पंचायत समिति के चुनाव पुनर्निर्धारित किए गए हैं। मतदान अब 7 फरवरी को, मतगणना 9 फरवरी को होगी। चुनाव प्रचार 5 फरवरी को रात 10 बजे समाप्त होगा।

Web Title : Zilla Parishad Elections Now on February 7, Counting on 9

Web Summary : Due to the Deputy Chief Minister's demise and state mourning, Zilla Parishad and Panchayat Samiti elections are rescheduled. Voting is now February 7th, counting on February 9th. Campaigning ends February 5th at 10 PM.