Join us

दक्षिण मुंबईत टॉवर आणि चाळीतील मतदार ठरणार ‘गेमचेंजर’; पाहा रंजक आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 14:26 IST

दक्षिण मुंबई हा देशातील सर्वात उच्चभ्रू लोकांचा भाग म्हणून ओळखला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दक्षिण मुंबई हा देशातील सर्वात उच्चभ्रू लोकांचा भाग म्हणून ओळखला जातो. येथील सहा विधानसभा मतदारसंघांत  महायुती आणि मविआ यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. भाजपने कुलाबा आणि मलबार हिल येथे अनुक्रमे राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा या विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट दिले आहे. मविआकडून येथे तुल्यबळ प्रतिस्पर्धी उतरवले जातील. येथील टॉवर आणि चाळींतील मतदार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

 २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा ६७,७१५ मतांनी पराभव. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मविआच्या उमेदवाराला ६,७१५ मतांचे लीड मिळाले.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूक