Join us

Vidhan sabha 2019 : मनसे देणार आदित्य ठाकरेंना पाठिंबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 05:21 IST

Maharashtra Assembly Election 2019 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

मुंबई : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नाही. वरळीत उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे आदित्य यांच्याविरोधात मनसेकडून उमेदवार दिला जाणार नसल्याची शक्यता आहे. तर, माहीम येथून नितीन सरदेसाई यांच्या पत्ता कट झाला असून संदीप देशपांडे यांना संधी देण्यात आली आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019आदित्य ठाकरेमनसेशिवसेनाराज ठाकरे