Join us

VIDEO - विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड परिसरात वाहनांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 13:37 IST

भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला असून काही ठिकाणी रास्ता रोको, मोर्चे आणि तोडफोडीच्या  घटना घडल्या आहेत.

मुंबई -  भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला असून काही ठिकाणी रास्ता रोको, मोर्चे आणि तोडफोडीच्या  घटना घडल्या आहेत. विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड परिसरात आंदोलकांनी वाहनांची मोठया प्रमाणात तोडफोड केली आहे.   अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.    

टॅग्स :भीमा-कोरेगावमहाराष्ट्र बंद