Join us
Daily Top 2Weekly Top 5

"राष्ट्रवादीत अजून दोन बॉम्ब फुटायचे आहेत"!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 12:22 IST

अकोला येथील दंगलीसंदर्भात आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, केले.

मुंबई :  राष्ट्रवादीत दोन बॉम्ब फुटलेत, अजून दोन बॉम्ब फुटायचे बाकी आहेत. त्यामुळे ‘वेट ॲण्ड वॉच’ पण जे काही बाहेर पडेल ते खरे बाहेर पडेल आणि त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण स्थिर होईल, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केला.

अकोला येथील दंगलीसंदर्भात आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, केले. स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची भूमिका  काँग्रेसने घेतली आहे. तर राष्ट्रवादीमध्ये बरेच घडायचे आहे. त्यानंतर जे काही बाहेर पडेल ते खरे.  

टॅग्स :प्रकाश आंबेडकरराष्ट्रवादी काँग्रेसराजकारण