Join us

मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या कारला मुंबईत अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 14:35 IST

प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या कारला आज मुंबईत अपघात झाला आहे.

मुंबईः प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या कारला आज मुंबईतअपघात झाला आहे. चुनाभट्टीत एका चढणीवर ब्रेक दाबल्याने चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यात एक गाडी सुधीर गाडगीळ यांची होती. सुदैवानं, गाडगीळ यांना दुखापत झालेली नाही.

टॅग्स :सुधीर गाडगीळमुंबईअपघात