नव्या वर्षात धावण्यासाठी भुयारी मेट्रोचे काम ऑन स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 11:26 IST2023-03-29T11:25:49+5:302023-03-29T11:26:03+5:30

डिसेंबरपर्यंत आरेतील कारशेडचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर

Subway work on speed to run in the new year | नव्या वर्षात धावण्यासाठी भुयारी मेट्रोचे काम ऑन स्पीड

नव्या वर्षात धावण्यासाठी भुयारी मेट्रोचे काम ऑन स्पीड

मुंबई : मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो ३ चे काम वेगाने सुरु असून, आता ओव्हरहेड कॉनटॅक्ट सिस्टीमचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. या व्यतीरिक्त मेट्रोच्या भूमिगत स्थानकांनी तर पूर्णत्वाच्या बाबतीत बऱ्यापैकी मजल मारली असून, डिसेंबरच्या अखेरपर्यंत आरेतील्या मेट्रो कारशेडचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर जाणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सीप्झ ते वांद्रे या पहिल्या टप्प्यात मेट्रो धावू लागेल, असा दावाही कॉर्पोरेशनने केला आहे.

 

Web Title: Subway work on speed to run in the new year